Saturday, January 26, 2019

ITCIRCLE


नमस्कार !!!
आय.टी.सर्कल, माईंदे चौक, यवतमाळ हे अधिकृत संगणक प्रशिक्षण केंद्र असून मागिल २० वर्षापासून आम्ही या क्षेत्रात यश्वस्वी रित्या कार्यरत आहोत. या कार्यकाळात  आम्ही जवळपास २० हजारापेक्षा जास्त प्रशिक्षणार्थींना संगणकाचे प्रशिक्षण दिलेले असून यामध्ये शासकीय अधिकारी व कर्मचारी, शालेय शिक्षक, महाविद्यालयीन तथा शालेय विद्यार्थी, विविध क्षेत्रातील व्यावसाईक, महिला इत्यादींचा सर्व घटकांचा यामध्ये समावेश आहे. यामूळेच संगणक प्रशिक्षणाचा भरपूर मोठा अनूभव आमच्या पाठीशी असून केवळ सातत्यपूर्ण व गुणवत्तापूर्ण शिक्षणामूळेच आम्ही या क्षेत्रात यशस्वी रित्या कार्यरत आहोत. कोणतीही मोठी जाहीरातबाजी न करता केवळ जे विद्यार्थांच्या आमच्या कडून प्रशिक्षण घेवून गेले त्यांचा चांगल्या अनूभव त्यांनी इतरांना शेअर केला या मूळेच नवीन विदयार्थी आमचेकडे येतात. आणि हीच आमची मोठी जमेची बाजू आहे.
येथे आपणास सांगावयास आम्हाला आनंद होते की, आयटी सर्कल चे माईंदे चौकामध्येच शहराच्या मध्यभागी, नवीन, सर्व बाबींनी सुसज्ज अश्या वास्तुमध्ये स्थानांतरण झाले आहे. या आधुनिक वास्तूतील संगणक प्रशिक्षण केंद्रात Advanced Computer Lab, स्वतंत्र Theory Room, Office, Reception, Toilet, Drinking Water, Parking Facility, Library इत्यादी सर्व बाबींचा समावेश यामध्ये आहे. त्या मूळे गुणवत्तापूणे शिक्षणासोबतच आपणास वरील बाबींची अनूभूती घेता येवू शकेल.
याव्दारे आपणास विनंती करण्यात येते की, या नवीन संगणक प्रशिक्षण केंद्रामध्ये एकदा भेट देवून येथील Quality Education, Classes यासोबत इतरही सुविधांची प्रथम किमान आठ दिवस तरी खात्री करावी, आणि खात्री झाल्यावरच रितसर प्रवेश घ्यावा.

                                                                    संचालिका
                              सौ. योगिता शिरभाते
                             आयटी सर्कल, यवतमाळ


About me





संचालिका
सौ. योगिता शिरभाते
आयटी सर्कल, VHB Coloney
माईंदे चौक, यवतमाळ, 445001
संर्पक क्रमांक 9420916669, 7020564289